Commercial

दररोज लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी बजाजने दाखल केली ‘CT125X’ बाईक

August 30, 2022 0

खराब रस्त्यांवर दिवसभर गाडी चालवणाऱ्या आणि ज्यांना कामगिरी व टिकाऊपणा हवा असतो अशांसाठी तयार झालेली बाईक.शक्तिशाली अशा 125cc इंजिनसह येणाऱ्या या बाईकला मागे सामानासाठी कॅरीयर आणि युएसबी चार्जिंगसुद्धा आहे. त्याशिवाय तिला थीकर क्रॅश गार्ड, ट्युबलेस […]

Information

युवा पत्रकार संघ आणि समवेदना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद

August 29, 2022 0

कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि समवेदना मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग हायस्कूलमध्ये हे आरोग्य शिबिर संपन्न झाले. २० हून […]

News

गोकुळच्या सभेत गोंधळ परंतु सभासदांकडून सर्व ठराव मंजूर; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

August 29, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची हीरक महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. यावेळी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संपूर्ण गोकुळची उलाढाल विस्तृतपणे सांगितली. त्यांचे भाषण चालू असताना विरोधकांनी जोरदार […]

News

दूध उत्पादकांना दिलासा देण्याचे काम गोकुळने केले : विश्वास पाटील

August 27, 2022 0

पशुखाद्य कारखान्यास ५ कोटी ७६लाखाचे अनुदान का दिले ? पशुखाद्य तयार करणेसाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे दर १८ ते ४० टक्के ने मोठया प्रमाणात वाढले आहेत व दूध उत्पादकांना वाजवी दरामध्ये पशुखाद्य उपलब्ध करून देणे हे […]

News

दिवसातून दोन वेळा जेवणे आरोग्यासाठी चांगले: मधुमेह तज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित

August 27, 2022 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : आहारावर नियंत्रण केल्यानेच आयुष्य सुखी होते. यासाठी दिवसातून फक्त दोनदा पोटभर जेवणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच हे जेवण ५५ मिनिटात संपवणे. आणि रोज ४५ मिनिटे व्यायाम केल्याने वजन कमी होते. पोटाचा […]

Commercial

कोल्हापूरकरांच्या खवय्येगिरीसाठी हल्दीरामच्या विविध उत्पादनाचे भव्य दालन

August 26, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :कोल्हापूरकरांच्या खवय्येगिरीसाठी हल्दीरामच्या विविध उत्पादनाचे भव्य दालन खुले झाले आहे. नुकतेच याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विवीध मान्यवर उपस्थित होते.जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या हल्दीराम यांच्या स्वीट पदार्थाना ग्राहकांचा कोल्हापूर मध्ये चांगला प्रतिसाद मिळणार आहे. असे […]

Sports

डेक्कन स्पोर्ट्स क्लब आजोजित पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन २८ ऑगस्टला होणार,मॅरेथॉनची तयारी पूर्ण

August 25, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर या करवीर नगरीतील ऐतिहासिक पन्हाळा या ठिकाणी कोल्हापूरकरांसाठी देश विदेशातील स्पर्धकांसाठी डेक्कन स्पोर्ट्स क्लब व शांतिनिकेतन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित “पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन” ही स्पर्धा येत्या २८ ऑगस्ट २०२२ रोजी […]

News

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या उपाध्यक्षपदी सुषमा देसाई;महिला सहचिटणीस पदी वृषाली पाटील

August 24, 2022 0

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या उपाध्यक्ष पदी सातारा जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांची तर महिला सहचिटणीस पदी कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील व […]

Entertainment

झी मराठीच्या मंचावर काम करण्याची संधी ही माझ्यासाठी स्वप्नपूर्ती : शिवानी नाईक

August 23, 2022 0

कोल्हापूर: येथील कमला कॉलेज येथे झी मराठीवरील नवी मालिका अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ तेजस्विनी मुडेकर , शिक्षक वर्ग, अप्पी – शिवानी नाईक , बापू […]

News

गोकुळमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी:

August 20, 2022 0

कोल्‍हापूर:कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघाच्‍यावतीने प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव  येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी श्रीकृष्ण जन्मकाळ निमित्ताने पाळण म्हनण्यात आला तसेच संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील व त्‍यांच्‍या पत्‍नी […]

1 2 3 4
error: Content is protected !!