आम्ही दबाव टाकणारे नाही तर दूध उत्पादकांचे हित साधणारे आहोत
कोल्हापूर:“दूध उत्पादक शेतकरी सभासदांनी मोठया विश्वासाने गोकुळची सूत्रे सत्ताधारी आघाडीकडे सोपविली आहेत.गोकुळमधील सत्ताबदलानंतरच्या कालावधीत सत्ताधारी आघाडीने दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार केला आहे. गेल्या पंधरा महिन्याच्या कालावधीत संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात ६ रुपये व गाय […]