श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ परिवाराकडून अभिवादन
कोल्हापूर : श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिनानिमित्त गोकुळतर्फे अभिवादन करण्यात आले व हा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो. गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे जेष्ठ संचालक अरूण डोंगळे यांच्या हस्ते डॉ. वर्गीस कुरियन यांच्या प्रतिमेचे पूजन […]