News

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या रिड्युस्ड ग्राफीन’ला पेटंट

June 22, 2023 0

कोल्हापूर: डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील विद्यार्थ्यानी तयार केलेल्या ऊर्जा साठवण्यासाठी प्रथमच उपयोगात येणाऱ्या नावीन्यपूर्ण ‘रिड्युस्ड ग्राफीन ऑक्साईड/डिस्प्रोसियम सेलेनाइड कांम्पोझिट फिल्म्स’ बनविण्याच्या सोप्या आणि कमी खर्चिक ‘सिलार’ या रासायनिक पद्धतीसाठी पेटंट जाहीर […]

News

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्थेस मंजुरी

June 19, 2023 0

कोल्हापूर:डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठाच्या नव्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्थेस अखिल भारतीय तंत्र शिक्षण आयोगाकडून मान्यता (एआयसीटीई) मिळाली आहे. त्यानुसार नव्या संस्थेत वर्ष २०२३- २४ साठी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया […]

Information

चॅनल बीच्या वतीने २१ जून रोजी योग प्रशिक्षण शिबिर, सहभागासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

June 19, 2023 0

कोल्हापूर: नियमित योगा केल्यामुळे शरिरातील स्नायूंना बळकटी मिळून, शरीर व्याधीमुक्त राहते आणि माणूस निरोगी दिर्घायुष्य जगू शकतो. २१ जून या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून, कोल्हापुरातील चॅनल बी च्या वतीने, योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात […]

News

खा.धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूरात विकासकामांसाठी ७८ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी

June 17, 2023 0

कोल्हापूर:राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूरच्या विविध विकास कामांसाठी तब्बल 78 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खासदार महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील आणि जिल्ह्यातील विविध विकास कामांचा ध्यास घेऊन, सातत्याने पाठपुरावा करून, […]

News

महिलांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : डॉ. दश्मिता जाधव

June 17, 2023 0

कोल्हापूर : स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर महिलांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि आर्थिक उत्पन्न मिळवण्याचे नवनवीन मार्ग शोधावेत असे आवाहन जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांनी केले.भेंडवडे (ता. हातकणंगले) […]

News

महाडिक गटाला धक्का, गडमुडशिंगीच्या सरपंचासह ,सदस्यांचा आमदार सतेज पाटील गटात प्रवेश

June 17, 2023 0

कोल्हापूर : काळजी करू नका लागेल ती ताकत आणि मदत करू असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी, गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांना दिला. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी आमदार सतेज पाटील गटात आज जाहीर प्रवेश […]

News

महानगरपालिकेत पूर्णवेळ प्रशासकांची नेमणूक करा : आ.जयश्री जाधव: मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 16, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत पूर्णवेळ प्रशासकांची नेमणूक करावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनातील मजकूर असा, कोल्हापूर महानगरपालिकेचे सभागृह सध्या अस्तित्वात नसल्याने, नगरसेवकांचे अधिकार संपुष्टात आलेले आहेत. त्यामुळे […]

Information

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीनी घेतली फाउंड्रीमधील कामाची माहिती

June 16, 2023 0

कोल्हापूर:डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थिनिनीची झंवर ग्रुपच्या सहकार्याने कस्तुरी फाउंड्री येथे एक दिवसीय इंडस्ट्रियल टूर आयोजित होती. मेकॅनिकल इंजिनीअर्सनी फाऊंड्री, रोबोटिक्स, फाउंड्रीमधील ऑटोमेशन आणि मशीन शॉप्सच्या प्रगत संकल्पना यावेळी समजावून घेतल्या. झंवर […]

News

कोल्हापूरच्या विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

June 13, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूरची जनता विकासांच्या मुद्यांवर अग्रही असते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगून गेल्या दहा-अकरा महिन्यात शासनाने विविध विकास कामांसाठी जिल्ह्याला 762 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. कोल्हापूरकरांची अनेक […]

News

गोकुळ मार्फत जिल्हातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार 

June 13, 2023 0

कोल्‍हापूर: सहकारी संस्था (दुग्ध)कोल्हापूर चे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांचा कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध संघास सदिच्‍छा भेट दिलेबद्दल संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्‍या हस्‍ते, […]

1 14 15 16 17 18 42
error: Content is protected !!