News

राजेश क्षीरसागर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून तपोवन मैदानाची पाहणी

June 3, 2023 0

कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष […]

News

शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यानिमित्त खासबाग चौकात विविध कार्यक्रम

June 3, 2023 0

कोल्हापूर : ५० वर्षाची परंपरा लाभलेल्या “शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत ऐतिहासिक खासबाग चौक, येथे  ३५० वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. कैलासगडची स्वारी मंदिराच्या ‘शिवालय’ भजनी मंडळाच्या […]

News

मोरेवाडीसह १३ गावांचा पाणी प्रश्नी सरपंच, ग्रामसेवकांची शिखर समिती नेमणार : आम.ऋतुराज पाटील

June 2, 2023 0

कोल्हापूर:मोरेवाडीसह १३ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ३४४ कोटींची जलजीवन मिशन योजना लवकरच कार्यान्वित होईल. पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी १३ गावांतील सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक यांचा समावेश असणारी शिखर समिती नेमण्यात येईल, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी […]

News

एसव्हीसी बँकेबद्दल अपप्रचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार: संचालक मंडळाचा इशारा

June 2, 2023 0

कोल्हापूर : श्री महावीर को-ऑपरेटिव्ह बँकेची परिस्थिती खराब असतानाही एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेने विलीनीकरण करून घेतले. सर्व ठेवीदारांचे पैसे दिले, कर्मचाऱ्यांना सामावुन घेतले. त्यातील काही कर्मचारी सन्मानाने निवृत्त झाले अन काही कर्मचारी अजुनही कार्यरत आहेत. परंतु […]

No Picture
Information

डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकतर्फे उद्या कार्यशाळेचे आयोजन

June 2, 2023 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने ‘दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया’ याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवार (दि. 4 जून) सकाळी 9.30 वाजता कसबा बावडा येथे पॉलिटेक्निकच्या सेमिनार […]

News

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कोल्हापूर कॅन्सर सेन्टरची जनजागृती

June 1, 2023 0

कोल्हापूर: जागतिक आरोग्य संघटनेकडुन दि. ३१ मे हा दिवस सर्वत्र जागतिक ”तंबाखू विरोधी दिवस” म्हणून साजरा केला जातो.या निमित्त कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तंबाखू सेवना विरोधी बुधवारी सायंकाळी शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. […]

News

शुभेच्छांच्या वर्षावात आमदार ऋतुराज पाटील यांचा वाढदिवस साजरा

May 31, 2023 0

कोल्हापूर: डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. अजिंक्यतारा कार्यालय व डी. वाय. पाटील कॉलेज साळोखेनगर येथे आमदार पाटील याना […]

News

बांधकाम कामगार सेनेच्या पाठपुराव्यातून मंजूर धनादेशाचे लाभार्थ्यांना वाटप

May 30, 2023 0

कोल्हापूर : दुसऱ्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यात बांधकाम कामगार महत्त्वाची भूमिका बजावतात. अगदी प्रधानमंत्री आवास योजनेतून कित्येकांची घरकुले त्यांनी उभारली. पण, बांधकाम कामगारांना स्वत:चे घरकुल उभारणीसाठी अनुदानाची प्रतीक्षा होती. अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत बांधकाम […]

News

स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार

May 26, 2023 0

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापुर गोकुळ च्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झालेबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी चेअरमन डोंगळे यांना स्वतः कोल्हापुरी फेटा बांधून आपुलकीचा सत्कार केला यावेळी […]

Information

दहा वर्षाच्या मुलाची एंडोस्कोपिक ब्रेन सर्जरी यशस्वी 

May 23, 2023 0

नागपूर: काळजी आणि कल्पकतेची परंपरा असलेले एक अग्रगण्य आरोग्य सेवा प्रदाता वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर हे गंभीर केसेस हाताळण्यासाठी सदैव तत्पर असते. एका 10 वर्षांच्या मुलाच्या पालकांनी तक्रार केली की मुलाला 2-3 वेळा शरीराला फेफरे इ […]

1 16 17 18 19 20 42
error: Content is protected !!