वर्क ऑर्डर मिळूनही ६ महिने काय करत होता? आमदार सतेज पाटील यांनी केली ठेकेदार कंपनीची कानउघाडणी
कोल्हापूर: गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने करा. ठेकेदार कंपनीकडून सुरु असलेला चालढकलपणा खपवून घेतला जाणार नाही. वर्क ऑर्डर मिळूनही ६ महिने झाले तरी जॅकवेलचे काम का पूर्ण झाले नाही असा सवाल करत कामाचे योग्य […]