News

रोटरी सनराईजतर्फे १९ जानेवारीला कणेरी मठ येथे भटक्या कुत्र्यांची श्वान शाळा प्रकल्पासह विविध प्रकल्पांचे होणार उद्घाटन

January 16, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज या सामाजिक संस्थेला २०२१-२०२२ या सालामध्ये २५ वर्ष पूर्ण झाले आहेत.रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज ही एक सामाजिक संस्था म्हणून कोल्हापूरमध्ये ओळखली जात असून या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये […]

News

‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’च्या कोल्हापूर येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

January 16, 2023 0

कोल्हापूर: कणेरी येथील सिद्धगिरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ७ दिवस भव्य आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य असून त्यासाठीच्या प्रशासकीय बैठका चालू आहेत. गेले काही वर्षे आपण […]

Sports

नुतनीकरण केलेला अंबाई जलतरण तलाव खुला

January 15, 2023 0

कोल्हापूर: वीस लाख रुपये खर्च करून नुतनीकरण करण्यात आलेला अंबाई जलतरण तलाव आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पोहण्यासाठी खुला करण्यात आला. या तलावाच्या उर्वरित कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी […]

News

कोल्हापूर – बेंगळुरू या पहिल्या इंडीगो फ्लाईटला हिरवा झेंडा

January 15, 2023 0

कोल्हापूर: कोणत्याही शहराचा विकास होण्यासाठी त्या शहराची इतर प्रमुख शहरांशी कनेक्टिव्हिटी असणे हे फार महत्वाचे असते. गेल्या काही वर्षात कोल्हापुरातून विमानसेवा सुरू व्हावी म्हणून आमदार सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. […]

News

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हयासाठी ८९ कोटी ३४ लाख रूपये मंजूर :खा.धनंजय महाडिक

January 13, 2023 0

कोल्हापूर: राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विमानतळ विस्तारीकरण आणि वाढती कनेक्टीव्हिटी, साखर निर्यात, रेल्वे विद्युतीकरण अशा अनेक विषयांना खासदार महाडिक यांनी चालना दिली आहे. आता जिल्हयाच्या अंतर्गत […]

News

सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अत्याधुनिक एम.आर.आय. व कॅथ-लॅबचा लोकार्पण सोहळा व सुमंगल महोत्सव संपर्क कार्यालयाचे उदघाटन येत्या रविवारी

January 11, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’अशी ओळख निर्माण केली आहे.रोगावरील अचूक निदानासाठी अत्याधुनिक एम.आर.आय. व फिलिप्स अझ्युरीऑन मशीन हे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये […]

News

आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची:आ.सतेज पाटील

January 11, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली.केवळ सूडबुद्धीने केलेली ही कारवाई निश्चितच निषेधार्ह आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून अशा […]

News

रुकडी ग्रामपंचायत सदस्या सौ.आसमा नियाज स्वार (बडेखान) यांचा न्यू शाहूपुरी तरूण मंडळाकडून जाहीर सत्कार

January 10, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : रुकडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वार यांनी नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रूकडी मतदार संघातून निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. त्यांनी वंचित बहुजनआघाडी या पक्षाकडून निवडणूक लढवली होती.सौ .आसमा स्वार या दिव्यांग महिला आहेत, […]

News

कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील भकास भिंतीचे रूपडे पालटले

January 9, 2023 0

कोल्हापूर: शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या भिंती बकाल बनल्या आहेत. त्यामुळे शहर सौंदर्याला बाधा येत आहे. याबाबत कृष्णराज महाडिक यांनी महापालिकेच्या सहकार्याने अभिनव उपक्रम राबवला. चित्रकार आणि मुकबधीरांना सोेबत घेत, आज शहराचा मुख्य मार्ग असलेल्या स्टेशन […]

Sports

गीता पाटील यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्काराने सन्मान

January 9, 2023 0

कोल्हापूर : मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, इंडिया व राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज, भोसरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोली पुलाची ( ता. हातकणंगले ) येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका गीता गणपतराव पाटील यांना छत्रपती राजर्षी […]

1 39 40 41 42
error: Content is protected !!