श्री सद्गुरुदास महाराज यांचा धर्मभास्कर सन्मान प्रदान सोहळा येत्या ११ जानेवारी रोजी
नागपूर: श्री सद्गुरुदास महाराजांना धर्मभास्कर सन्मान प्रदान सोहळा बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 ला संपन्न होणार आहे.प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत, संकेश्वर पीठाचे पूज्यपाद शंकराचार्य तसेच अनेक संत – महंत आचार्य वे.शा. सं.महानुभावांची उपस्थिती असणार आहे.दिनांक […]