डी.वाय.पाटील स्कुल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात
कोल्हापूर: माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रभारी संचालक डॉ. अजित पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून […]