उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास औद्योगिक सेल कटिबद्ध : डॉ. हेमंत सोनारे :सत्यजित जाधव यांचा सत्कार
कोल्हापूर:राज्याला सक्षम आणि वैभवशाली बनवणाऱ्या उद्योगांना ताकद देण्याचे काम काँग्रेसचा औद्योगिक सेल करीत आहे. उद्योजकांसाठी जातीपातीच्या पलीकडे उद्योग हा एकच धर्म असतो.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्था एकसंध पणे काम करत आहेत, ही गोष्ट अभिनंदनीय, कौतुकास्पद […]