सोसायटीचा संचालक व्हावे, मात्र महाडिकांच्या संस्थेत चेअरमन नको: माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांची उपरोधिक टीका
नागाव : महाडिक संचालकांना ज्या पद्धतीची वागणूक देतात ते पाहिल्यावर गावातील एखाद्या संस्थेत संचालक होणे चांगले, मात्र महाडिक यांच्या संस्थेत चेअरमनपद नको अशी उपरोधिक टीका राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केली. परिवर्तन आघाडीच्या […]