गोकुळच्या “फर्टीमीन व फर्टीमीन प्लस” नवीन ५ किलो पॅकिंग व पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपचा शुभारंभ
कोल्हापूर : महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त शतचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचे औचित्य साधून फर्टीमीन व फर्टीमीन प्लस या उत्पादनांचा ५ किलो पॅकिंग मधील विक्री […]