आ.जयश्री जाधव यांच्याकडून रंकाळा कामाची पाहणी :कामाच्या दर्जाबाबत दिल्या सूचना
कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या मूळ स्वरूपास कोणताही धक्का न लावता, तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम झाले पाहिजे, यासाठी लवकरच पुरातत्त्व विभागाची बैठक घेणार आहे. परंतु सध्या सुरू असलेले काम उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण झालेच पाहिजे. […]