शक्तीपीठ महामार्गविरोधी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
कोल्हापूर: शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने हजारो शेतकऱ्यांसह कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील साहेब, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजयबाबा […]