News

भारतीय संरक्षण दलातील रणगाडा इंजिनसाठी कोल्हापूरचे ‘कॅमशाफ्ट’

April 9, 2024 0

कोल्हापूर : भारतीय संरक्षण दलातील पहिल्या स्वदेशी लढाऊ रणगाड्याचे इंजिन तयार करण्यात यश आले असून त्यातील महत्त्वाचा पार्ट ‘कॅमशाफ्ट’ चे उत्पादन कोल्हापूरच्या ‘रवि कॅम’मध्ये झाल्याची माहिती उद्योजक रवि मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.उद्यमनगर, कोल्हापूर हे […]

Information

वाहन उद्योग क्षेत्रामध्ये ‘आयटी’ला प्रचंड संधी : रमेश मिरजे 

April 7, 2024 0

कोल्हापूर: वाहन उद्योग क्षेत्र प्रचंड मोठ्या स्थित्यंतरामधून जात आहे. इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहने, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंटरनेट ऑफ थिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर वाहन क्षेत्रामध्ये होत आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या […]

News

अप्पी पाटील यांच्या पाठिंब्यामुळे शाहू महाराजांना चंदगड मध्ये निर्णायक मताधिक्य : आ.सतेज पाटील 

April 5, 2024 0

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज रा.शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि लोकशाही धोक्यात आली असताना समतेचा, बंधुत्वाचा विचार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपाने संसदेत पाठवूया, असे आवाहन आमदार सतेज पाटील […]

Information

राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धेत डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी द्वितीय

April 4, 2024 0

कोल्हापूर: अशोकराव माने कॉलेज ऑफ फर्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, सावे व असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल टीचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी श्वेता उबाळे व […]

News

हुपरीतील चांदीच्या दागिन्यांना जीआय मानांकन

April 4, 2024 0

कोल्हापूर : हुपरी येथील चांदीचे दागिने जगप्रसिद्ध आहेत याच चांदीच्या दागिन्यांना आता जीआय मानांकन मिळाले आहे.जीआय मानांकनामुळे जिल्ह्यातील चांदी हस्तकला उद्योगाला एक वेगळी ओळख मिळाली असून, तो संरक्षित होणार आहे. या दागिन्यांच्या नक्षीकामाची कोणीही कॉपी […]

Information

स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांच्या उत्तरकार्यदिनी स्मशानभूमीस ८८ हजार शेणी दान

April 4, 2024 0

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे वडील स्वर्गीय श्री.विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर (माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन) यांना वयाच्या ८८ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या उत्तरकार्य दिनी सामाजिक कार्यातून आदरांजली वाहण्यासाठी […]

News

ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत जाणारा मी सामान्य कार्यकर्ता: खा.धैर्यशील माने

April 2, 2024 0

एखादा निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितपणे पक्ष नेतृत्व सर्व विचार पूर्वक घेत असते. माझी उमेदवारी जाहीर करण्यामागे मी केलेले काम बोलते. ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत जाणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. आम्हाला न्याय देणारी ही माणस […]

Information

गोकुळ’ कर्मचाऱ्यांनी संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे: अरुण डोंगळे

March 30, 2024 0

कोल्हापूर : गोकुळ च्या संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद जोशी यांनी शासनाच्या प्रतिलिटर ५ रु.गाय दूध अनुदान योजनेचे काम अतिशय चागंल्या पद्धतीने कमी वेळेत पूर्ण केलेबद्दल गोकुळच्या वतीने त्यांचा सत्कार चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक […]

Information

अस्पेन प्लस सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी : डॉ.एम.एन.पाटील

March 30, 2024 0

  कोल्हापूर: अस्पेन प्लस या प्रोसेस सिम्युलेशन सॉफ्टवेआरमुळे केमिकल क्षेत्रातील इंजिनिअर्सऔद्योगिक रासायनिक प्रक्रियेसाठी मॉडल तयार करून त्याचा विकास करू शकतात. याच्या प्रशिक्षण व ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील असा विश्वास पाटील अँड अससोसिएट्स […]

Commercial

शॉपर्स स्टॉपचे कोल्हापुरात नवीन ब्रँड्ससह पुन्हा लाँचींग

March 30, 2024 0

कोल्हापूर : भारतातील प्रिमियम फॅशन, ब्यूटी प्रोडक्ट्स आणि भेटवस्तू देणारे ओमनीचॅनेल डेस्टिनेशन, शॉपर्स स्टॉपला, कोल्हापुरातील डी.वाय. पाटील मॉल येथे त्याचे स्टोअर पुन्हा सुरू होत आहे. हा महत्त्वाचा टप्पा शॉपर्स स्टॉपच्या प्रीमियमच्या दिशेने धोरणात्मक बदल दर्शवतो […]

1 25 26 27 28 29 37
error: Content is protected !!