News

राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या तपासणीत न्यू पॉलिटेक्निकच्या तीन कोर्सेसना मान्यता

March 29, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल, सिव्हिल व इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग या तपासणीसाठी अर्ज केलेल्या तिन्ही कोर्सेसना राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) नवी दिल्लीच्या समितीकडून ८ ते १० […]

News

तिकीट मिळण्यासाठी पळापळ करणारे जनतेचे प्रश्न काय सोडवणार? आ.सतेज पाटील

March 28, 2024 0

कोल्हापूर: जे जे महायुतीत गेले त्यांना आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर तिकिटासाठी पळापळी करावी लागत आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होऊन त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होत असताना अजूनही महायुतीचा उमेदवार याबद्दल साशंकता आहे. तिकिटासाठी पळापळ […]

Information

जीतो कोल्हापूर चॅप्टरच्यावतीने ‘अहिंसा रन रॅली ‘३१ मार्च रोजी

March 26, 2024 0

कोल्हापूर : जैन इंटर नॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) ही सामाजिक स्तरावर कार्य करत असलेल्या संघटना आहे, आर्थिक सदृढता, ज्ञान, सेवा ही उद्दिष्ट ठेवून सपूर्ण जगात २६ ठिकाणी आणि भारतामध्ये ८५ शहरामध्ये कार्य करीत आहे. या […]

News

अर्थ अवर’मुळे शहरात एक तास वीज बचत बिंदू चौकात २ हजार पणत्यानी केला 60+ चा लोगो

March 23, 2024 0

कोल्हापूर: नागरिकांना विजेच्या बचतीचे महत्त्व समजावे आणि कार्बनच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्सर्जनास प्रतिबंध व्हावा, या उद्देशाने शनिवारी रात्री ‘अर्थ अवर’ उपक्रमांतर्गत शहरातील ३० हजार पथदिवे बंद करून विजेची बचत करण्यात आली.यावेळेमध्ये नागरिकांनी अनावश्यक उर्जेची उपकरणे […]

Information

ला टुब्रो युनिव्हर्सिटीचे कुलगुरू यांनी भारत दौऱ्यादरम्यान परस्पर संबंध केले मजबूत

March 23, 2024 0

मुंबई : ला टुब्रो युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाने आपल्या नवीन कुलगुरूंच्या भारत दौऱ्यावर भारतीय संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यासाठी दीर्घकालीन वचनबद्धता मजबूत करून काही क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. नूतन कुलगुरू प्रोफेसर थिओ फॅरेल यांनी पाच […]

News

ज्ञानाचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी करा : डॉ. नितीन गंगणे -डी. वाय. पाटील विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ -डॉ. शेखर भोजराज, बाळ पाटणकर यांना डिलीट 

March 22, 2024 0

कोल्हापूर: विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदव्या आणि कमावलेली संपत्ती म्हणजे यश नव्हे. तर आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी झाला तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी ठरू. आपल्या देशवासीयांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आपल्या शिक्षणाचा […]

News

डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ येत्या शुक्रवारी होणार 

March 19, 2024 0

कोल्हापूर :डॉ.डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक २२ मार्च २०२४ रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत […]

Entertainment

सन मराठी घेऊन येतेय १८ मार्चपासून नवी मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’

March 19, 2024 0

कॉन्स्टेबल मंजू हे मालिका 18 मार्चपासून रोज रात्री सोमवार ते शनिवार आठ वाजता सन मराठी या वाहिनीवर सुरू होत आहे.मालिकेच्या सर्व कलाकारांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत आपल्या मालिकेबद्दलचे अनुभव सांगत संवाद साधला. मिलिंद शिंदे यांची […]

News

जातिवंत जनावरांसाठी गोकुळचे‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ नवीन पशुखाद्य

March 18, 2024 0

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या ६१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गोकुळच्या श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना यांच्यामार्फत जातिवंत  दुधाळ गाय/ म्हैशीसाठी परिपूर्ण असलेले बी.आय.एस. टाईप १ चे नवीन प्रीमिअमचे ‘महालक्ष्मी कोहिनूर […]

Information

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मिड स्वीडन विद्यापीठाशी सामंजस्य करार

March 17, 2024 0

कोल्हापूर: डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर आणि मिड स्वीडन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी नवे व्यासपीठ मिळणार आहे.या करारावर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल […]

1 26 27 28 29 30 37
error: Content is protected !!