विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ऑनलाईन उद्घाटन
कोल्हापूर: केंद्र शासनाने कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या विमानतळाच्या विकासकामांसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूरसह पुणे, जबलपूर, ग्वाल्हेर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारली आहे. या कामांचं उद्घाटन १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन […]