News

मणेरमळा, उंचगांवातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

October 12, 2024 0

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील यादववडी,मणेरमळा, उंचगांवातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. 2 कोटी 50 लाखांच्या निधीतून करण्यात आलेल्या काँक्रिटच्या रस्त्याचे आणि 1 कोटी निधीतून उभारण्यात आलेल्या विद्या मंदिर, यादववाडी या मॉडेल स्कूलचे […]

News

दृश्यम आय केअर सेंटरमध्ये डोळ्यांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

October 11, 2024 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : शिवाजी उद्यम नगर, गणपती मंदिर शेजारील दृश्यम आय केअर सेंटरमध्ये नुकतीच एक डोळ्यांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. अतिजाड भिंगाचा चष्मा घालवण्यासाठी लॉसिक किंवा लेझर या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. परंतु […]

News

मिशन रोजगार’ अंतर्गत स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम :आ.ऋतुराज पाटील यांची संकल्पना 

October 10, 2024 0

कोल्हापूर:आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी ‘कॉर्पोरेट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी नोंदणी केलेल्या युवक -युवतींसाठी कसबा बावडा येथील […]

News

संस्कृती व परंपरेचे जतन करत महिलांचा सन्मान करूया : आ.जयश्री जाधव

October 10, 2024 0

कोल्हापूर : विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती व परंपरा जपत महिलांचा सन्मान करूया असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.जयश्री चंद्रकांत ( आण्णा ) जाधव फाउंडेशन व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमान […]

News

गोकुळकडून दूध उत्पादकांना उपलब्ध होणार जातिवंत म्हैशी

October 10, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ  (गोकुळ) व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने केर्ली ता.करवीर येथे जातिवंत म्हैशी (मुऱ्हा,मेहसाणा, जाफराबादी म्हैशी विक्री केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन शुक्रवार […]

News

गोकुळकडून दूध उत्पादकांना फरकापोटी मिळणार ११३ कोटी ; दिवाळीपूर्वी रक्कम जमा होणार

October 8, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला जातो. “दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा […]

News

‘कर्मयोगी ‘ महानाट्यात वारकरी वेषभूषेत आमदार सतेज पाटील

October 6, 2024 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर शनिवारी रात्री झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘कर्मयोगी’ या महानाट्यात आमदार सतेज पाटील यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला.कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आनंदा […]

Information

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार

October 6, 2024 0

कोल्हापूर: शिक्षक वर्गाबद्दल आदर व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याने शिक्षकांचा सत्कार आपल्या हातून होणे हा भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर […]

Information

राष्ट्रसेविका समितीतर्फे संचलन आणि विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

October 6, 2024 0

कोल्हापूर : देशभक्ती पर उत्साही वातावरणात राष्ट्र सेविका समितीचे संपूर्ण गणवेशात, सघोष पथ संचलन उत्साहात संपन्न झाले.रविवारी सकाळी प्रायव्हेट हायस्कूल मधून या संचलनाची सुरुवात झाली.पीटीएम गल्ली – कोळेकर तिकटी -सणगर गल्ली – खरी कॉर्नर – […]

News

महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी महाराजांची विचारधारा: राहुल गांधी

October 5, 2024 0

कोल्हापूर /प्रतिनिधी: शिवाजी महाराजांची विचारांची धारा ही महाराष्ट्राच्या मातीतूनच त्यांच्यामध्ये रुजलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीतच शिवाजी महाराजांचे विचार रुजलेले आहेत. असे प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्ष नेते, संसद सदस्य व काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!