रायगड किल्ला संवर्धनबाबत केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत आणि संभाजीराजेंची भेट
दिल्ली: पुरातत्व खात्यातील नियमांचे येत असलेले अडथळे राजेनी मंत्र्यांच्या कानावर घातले. रायगड विकास प्राधिकरणाने राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्रीय पुरातत्व खात्याला पैसे देऊनही अपेक्षे प्रमाणे कामे होताना दिसत नाहीत. केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या किल्ल्याच्या […]