Information

महाराष्ट्र दिनी होणार विश्वमंगल मराठी फाउंडेशन’चा भव्य शुभारंभ 

April 30, 2026 0

पुणे: मराठी भाषा, संस्कृती, परंपरा यांचा प्रचार-प्रसार आणि जागतिक स्तरावर मराठी समाजाचे एकत्रीकरण साधणे या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘विश्वमंगल मराठी फाउंडेशन’ या नव्या जागतिक व्यासपीठाचा भव्य शुभारंभ महाराष्ट्र दिनी शुक्रवारी १ मे २०२६ रोजी […]

Uncategorized

गोकुला एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आरआयएस एमची स्थापना

April 30, 2026 0

बंगळुरू : शिक्षण क्षेत्र आणि प्रत्यक्ष वास्तव जगातील व्यवहार्यता तसेच भविष्यकालीन कौशल्यांमधील दरी भरून काढण्यासाठी गोकुला एज्युकेशन फाउंडेशन (मेडिकल)ने एक निर्णायक पाऊल उचलले आहे. रामय्या युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, रामय्या मेडिकल कॉलेज आणि रामय्या मेमोरियल […]

News

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आ. सतेज पाटील गटाचा १३ पैकी १० ग्रामपंचायतींवर विजय

April 29, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या गटानें दमदार कामगिरी करत राजकीय वर्चस्व कायम राखले. १३ जागांपैकी तब्बल १० ठिकाणी त्यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाल्याने पाटील गटाची […]

News

गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश : अध्यक्ष नवीद मुश्रीफ   

April 29, 2026 0

मुंबई : मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना आम्हा सर्वांना दिल्या आहेत, असे स्पष्टीकरण गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. […]

Entertainment

बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच

April 29, 2026 0

कोल्हापूर: ‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा आज मुंबई मध्ये पार पडण्यात आला असून निर्मात्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर, मराठी […]

Information

समीर देशपांडे यांच्या ‘कोरोनाशी भिडताना’ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

April 29, 2026 0

कोल्हापूर : कोरोनाने काही वर्षांपूर्वी जगभर थैमान घातले. समीर देशपांडे यांनी त्यांच्या ‘कोरोनाशी भिडताना’ पुस्तकातून हा काळ पुन्हा उभा केला असून या महामारीचे उत्तम डॅाक्युमेंटेशन यानिमित्ताने झाले आहे असे प्रशंसोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ […]

Education

डी.वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘हॅकॅत्सोव’ संपन्न 

April 29, 2026 0

कोल्हापूर :केवळ स्पर्धेत पुढे जाण्याचा विचार करण्यापेक्षा नवनवीन कल्पना मांडण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. स्पर्धेबरोबरच सर्जनशीलता जपणेही महत्वाचे असल्याचे प्रतिपादन, झेन्सार टेक्नॉलॉजीजचे डॉ. रितुराज पाटील यांनी केले.कसबा बावडा येथील डी. वाय. […]

Education

सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

April 28, 2026 0

कोल्हापूर: श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान संचलित सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बी.एस्सी. नर्सिंगच्या (B.Sc. Nursing) परीक्षेत महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.या परीक्षेत महाविद्यालयाचे सर्व […]

Education

सिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के

April 28, 2026 0

कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सीबीएसई मान्यताप्राप्त सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. स्कूलचे गुणानुक्रमे पहिले विद्यार्थी असे (कंसात गुण): प्रणव पाटील (९७), सिद्धार्थ परमाज (९४), अधिराज जाधव व स्नेहा माकीजा […]

Commercial

आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार अवतार अम्युजमेंट नगरी

April 26, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये प्रथमच ड्रीम वर्क फन फेअर सादर करत आहे अवतार नगरी.दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या ड्रीम वर्क फन फेअर मध्ये मनोरंजनासह धमाल मस्ती वेगवेगळ्या पाळल्यामध्ये लहान मुलांना करायला मिळणार आहे. यावर्षी कोल्हापूरकरांना आता एक […]

1 8 9 10 11 12 25
error: Content is protected !!