News

नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर

August 30, 2026 0

कोल्हापूर : नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार पूनमताई […]

Education

भारतीय कंपनी सचिव संस्था (ICSI) चा निकाल जाहिर

August 26, 2026 0

कोल्हापूर: प्रोफेशनल प्रोग्राम आणि एक्झिक्युटिव्हसाठी कंपनी सेक्रेटरी जून २०२६ सत्र साठीचे परीक्षांचे निकाल, आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी घोषित करण्यात आले आहेत. सर्व संबंधितांच्या माहितीसाठी दिल्ली आणि देशभरातील संस्थेच्या सर्व प्रादेशिक आणि अध्याय कार्यालयांना जाहिर […]

Information

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स

August 26, 2026 0

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (एआयएमएल) विभागातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विभागातील विद्यार्थ्यांना २९ हून अधिक नामांकित कंपन्यांकडून ६८ […]

News

स्थानिक विकास निधीतून उचगावमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ 

August 26, 2026 0

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील उचगावमधील नागरिकांना चांगले रस्ते, पायाभूत सुविधा देण्यासाठी, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाजपचे सदस्य प्रयत्नशिल आहेत. उचगावातील अंतर्गत रस्त्यांसह अन्य कामं पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे यांना १ कोटी […]

Education

एनआयटीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय कार्यक्रमात विशेष सत्कार

August 25, 2026 0

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त कोल्हापूर येथे राज्यस्तरीय ‘रेड रन’, ‘रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धा’ तसेच राज्यस्तरीय ‘इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेन’च्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या आरोग्य सेवेचे […]

Information

समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक : आमदार राजेश क्षीरसागर

August 25, 2026 0

कोल्हापूर : हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा आणि महत्वाचा धर्म आहे. या धर्मात अनेक जाती, वर्ण आदी सर्व रूपे एकत्रितपणे सुखाने नांदत आहेत. सर्वांना सामाऊन घेणारा आणि देशाभिमान जपणारा हिंदू धर्म महान असून, […]

News

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी “श्रावण व्रतवैकल्य” उपक्रमाचे आयोजन : सौ.वैशाली राजेश क्षीरसागर 

August 22, 2026 0

कोल्हापूर  : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्यात सोमवारी “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेली १३ […]

News

कोल्हापूर आगारात नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ ’ बस दाखल; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते लोकार्पण

August 22, 2026 0

कोल्हापूर : कोल्हापूर आगाराच्या ताफ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ ’ बस दाखल झाल्या आहेत. या नव्या बससेवेचे लोकार्पण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. प्रवाशांना अधिक […]

News

एक राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रमाचे स्वामी विवेकानंद ट्रस्टच्या वतीने आयोजन

August 21, 2026 0

कोल्हापूर : जीवावर उदार होऊन लढणाऱ्या सैनिकांच्या या देश रक्षणाच्या कर्तव्याला अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांचे नैतिक बळ वाढवण्यासाठी राख्या बांधणारे कमी होऊ नयेत या जनजागृतीसाठी श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने कारगिल युद्धापासून […]

News

लिंगायत समाजासाठी ‘अमृत संस्थेच्या योजनांचा मार्ग मोकळा

August 21, 2026 0

कोल्हापूर : हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेच्या लक्षित गटामध्ये हिंदू लिंगायत व वीरशैव […]

1 2 3 4 31
error: Content is protected !!