Commercial

क्रोमावर नवीन आयफोन १८ प्रो लाइन-अपसाठी प्री-बुकिंग सुरू, सोबत ₹१२ हजार पर्यंतचा विशेष एक्सचेंज बोनस

September 16, 2026 0

मुंबई: टाटा ग्रुपचा एक सदस्य आणि भारतातील आघाडीचा इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर ब्रँड असलेल्या क्रोमाने, नवीन आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्ससाठी प्री-बुकिंग सुरू झाल्याची घोषणा केली आहे. ग्राहक आता देशभरातील कोणत्याही क्रोमा स्टोअरमध्ये, croma.com, […]

Education

भारतातील सर्वोच्च न्यूरो संस्थेकडून न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित 

September 15, 2026 0

कोल्हापूर : जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना एक्सलंन्स अवॉर्ड या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. न्यूरोसर्जरी आणि रुग्णसेवेतील अग्रगण्य नाविन्य, उद्योजकीय दृष्टी आणि ट्रान्सलेशनल उत्कृष्टता यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार त्यांची मातृ […]

Information

लक्षतीर्थ येथील नवसाचा श्री गणेशाची २० वर्षाची परंपरा ; दोन फुटांपासून सुरुवात; आता उत्सवाला येतात बडेबडे सेलिब्रिटी

September 14, 2026 0

कोल्हापूर: अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गवळी कुटुंबीयांनी दोन फुटापासून गणेश मूर्ती बसवण्यास सुरुवात केली. या गणेशाच्या आगमनानं गेल्या २० वर्षात गवळी कुटुंबियांसोबतच वसाहत आणि अनेक सेलिब्रेटींचा उद्घार झाला. त्याच्या दर्शनानं जीवन बदलण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. […]

News

गोकुळच्या दूध उत्पादकांच्या आणि संस्थांच्या हक्कासाठी संघर्ष करतोय हे माझ्यासाठी पुण्याईचं काम : आ.सतेज पाटील

September 12, 2026 0

कोल्हापूर: गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज राधानगरी तालुक्यातील शेतकरी, दूधउत्पादक आणि ठरावधरकांच्या भेटी घेतल्या. या दौऱ्यात जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, धीरज डोंगळे, बी. के. डोंगळे, संजय डोंगळे, धैर्यशील पाटील- […]

News

महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच रुग्णाचे यकृत झाले पूर्ववत बरे

September 10, 2026 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : जयसिंगपूर येथील पद्मजा नांद्रे या महिला आपल्या कुटुंबीयांसह कोल्हापूरहून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी दाखल झाल्या होत्या. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. प्रत्यारोपणाची आवश्यकता भासल्यास त्यांच्या मुलीची, संभाव्य […]

Education

डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटलला रोटरीकडून अत्याधुनिक उपकरणे

September 9, 2026 0

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला ‘प्रोजेक्ट नेफ्रोकेअर’ अंतर्गत सुमारे ६३ लाख रुपये किमतीची अत्याधुनिक वैद्यकीय नेफ्रोकेअर उपकरणे हस्तांतरित करण्यात आली. डी. […]

Education

सीएकेचे आठ विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत

September 9, 2026 0

कोल्हापूरः पश्चिम महाराष्ट्रात श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ने आपले एक स्थान निर्माण केली आहे नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात आठ विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या दहामध्ये येण्याचा मान मिळविलाआहे भविष्यात […]

Education

आविष्कार २०२६चे विभागीय यजमानपद एनआयटीकडे

September 9, 2026 0

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला, नवकल्पनांना आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणाऱ्या ‘आविष्कार २०२६’ या विभागीय स्पर्धेचे यजमानपद उचगांव (ता. करवीर) येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर संचलित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी)कडे सोपविण्यात आले […]

Education

नाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्मा

September 7, 2026 0

कोल्हापूर : सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक युगात विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नाविन्यपूर्ण विचार, कौशल्यविकास आणि उद्योजकीय दृष्टिकोन आत्मसात करून उद्योगक्षेत्रातील नवनवीन संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. […]

Entertainment

अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध

September 5, 2026 0

खऱ्या भावना आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अनुभव मांडणाऱ्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत मराठी झी5वर ‘अडकित्ता’चा प्रीमियर 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. नातेसंबंध, कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत आणि आजच्या समाजातील वास्तवाचा वेध घेणाऱ्या प्रभावी मराठी […]

1 … 5 6 7 8 9 … 38
error: Content is protected !!