ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर चा भारतभर भव्य आणि नाविन्यपूर्ण असा फॅशन शो संपन्न
कोलकाता:ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर 2025 चा भव्य आणि लक्षवेधी प्रवास गुरुग्राम, जयपूर आणि कोलकाता या शहरांमध्ये फॅशन अनुभवांचा नवा मापदंड ठरवत यशस्वीपणे संपन्न झाला. ‘द वन अँड ओन्ली’ या खास स्टेजच्या माध्यमातून भविष्यातील फॅशनची दिशा […]