एनआयटी कोल्हापूर येथे विभागीय अविष्कार स्पर्धेचे यशस्वी आयोजन; ७२ महाविद्यालयांचा सहभाग
कोल्हापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या वतीने आयोजित विभागीय अविष्कार स्पर्धा २०२६ चे न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), कोल्हापूर येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ७२ महाविद्यालयांच्या २४४ […]