
कोल्हापूर :पोस्टर गर्ल हा मराठी चित्रपट येत्या १२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.आज पार्वती मल्टीप्लेक्स येथे या चित्रपटाचा चित्रपटाची टीम आणि मान्यवरांच्या हस्ते फस्ट ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.वायकॉम १८ मोशन पिक्चर्सनिर्मित या चित्रपटात DJ सॉंग ने प्रवेश केला आहे.नवीन पोपट हा हे गाणे नवीन ढंगात सादर करणारे आनंद शिंदे यांचे सुपुत्र आदर्श शिंदे यांची जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर येत आहे.परंपरागत चालीरीतीना फाटा देत अशा रूढींवर मात करत नेहा जोशी हिने पोष्टर गर्ल या चित्रपटात अनोखा विक्रम केला आहे.
क्षितीज पटवर्धन लिखित शब्दांना संगीत दिलय अमित राज यांनी.एकूणच धम्माल पण वेगळा विषयाची हाताळणी यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने आज व्यक्त केला
Leave a Reply