Uncategorized

लावणीचा विश्वविक्रम ;गिनिश बुक मध्ये नोंद : ५७३ मुलींचा सहभाग

January 31, 2016 0

कोल्हापूर : तपस्या सिद्धी कला अकादमीच्या वतीने नृत्यचंद्रीका संयोगिता पाटील हिने लावणी मानवंदना हा विश्वविक्रम आज केला.शिवाजी स्टेडीयम वर ठीक साडे सात वाजता विश्वविक्रमास सुरुवात झाली.आणि १२.४६ मिनिटात एक मुजरा आणि १० लावणी सादर करून […]

Uncategorized

फेरीवाल्यांचे पुनर्वसन बैठक संपन्न

January 30, 2016 0

कोल्हापूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणेच्या कार्यवाहीबाबत आज शहर फेरीवाला समितीची बैठक आयुक्त कार्यालय मिटींग हॉल येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त पी.शिवशंकर होते.    या बैठकीस महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते संभाजी जाधव, उप-आयुक्त […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठातील ‘जॉब एक्स्पो-२०१६’ला मोठा प्रतिसाद

January 30, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षातर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या ‘जॉब एक्स्पो-२०१६’ या रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या अंतर्गत सुमारे ७५०० उमेदवारांनी नोंदणी केली, तर सुमारे ४५०० उमेदवारांनी मुलाखती दिल्या, अशी माहिती […]

Uncategorized

महात्मा गांधी यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन

January 30, 2016 0

कोल्हापूर :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज गांधी मैदान वरुणतिर्थवेश येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयास महापौर सौ.अश्विनि रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेविका सौ.सुनंदा मोहिते, उपशहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक अभियंता […]

Uncategorized

कोल्हापुरात ४ फेब्रुवारीला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन

January 30, 2016 0

कोल्हापूर : धर्मधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येत्या ४ फेब्रुवारी रोजी हिंदु धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे.आतापर्यंत १३ राज्यात १ हजाराहून अधिक सभा यशस्वीपणे सभा घेण्यात आल्या आहेत. याच नुसार […]

Uncategorized

दसरा चौक येथील स्टेट बँकेत अचानक गोळीबार; नागरिकांची धांदल

January 29, 2016 0

कोल्हापूर : शहरातील दसरा चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आज दुपारी अचानक गोळीबार झाल्याने बँकेत आलेल्या नागरिकांची धांदल उडाली.याबाबत अधिक माहिती अशी की,सकाळी साडे आकाराच्या सुमारास बँकेत नवीन रुजू झालेले वाचमन शिवाजीराव पाटील […]

Uncategorized

हद्दवाढीला संपूर्ण पाठींबा; दालनसारख्या प्रदर्शनाची गरज आहे: खा.महाडिक

January 29, 2016 0

कोल्हापूर : हद्दवाढीशिवाय कोल्हापूर शहराचा विकास होणार नाही.हद्दवाढीस माझा संपूर्ण पाठींबा आहे.हद्दवाढ झालीच पाहिजे.पुणे आणि सोलापूरसारख्या शहरांची हद्दवाढ झाली पण कोल्हापूर मागे राहिले.मूल्यांकनाच्या स्पर्धेत हे शहर मागे राहिले असले तरी शहर स्मार्ट बनत आहे.स्मार्टच्या स्पर्धेत […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात २९पासून समाजशास्त्र राष्ट्रीय चर्चासत्र

January 28, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागातर्फे यु.जी.सी. सॅप डी.आर.एस-३ अंतर्गत दि. २९ व ३० जानेवारी रोजी मानव्यशास्त्र सभागृहामध्ये ‘भारतीय समाज आणि पर्यावरण विषयक प्रश्न’ या मुख्य विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे […]

Uncategorized

यशस्वी संस्थेद्वारे स्किल डेव्हलपमेंट उपक्रमांची उत्कृष्ठ अंमलबजावणी :पालकमंत्री

January 27, 2016 0

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘स्किल इंडिया’ अभियानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी संस्थेचे उपक्रम उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्र राज्यशासनाच्या सहकार्याने ‘यशस्वी’ संस्थेने सुरु केलेली शिका व कमवा योजना आता दिल्ली राज्याशासनानेही ‘यशस्वी’ संस्थेसोबत राबविण्याचे […]

Uncategorized

क्रीडाई कोल्हापूरच्यावतीने दालन 2016 प्रदर्शनाची तयारी पूर्ण

January 27, 2016 0

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा बांधकाम प्रदर्शनाचे क्रीडाई च्या वतीने येत्या २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान न्यू शाहूपुरी जिमखाना मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी पत्रकारांशी […]

1 2 3 7
error: Content is protected !!