
कोल्हापूर : कोल्हापूरची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या महिला पत्रकार कक्षाचे उदघाटन महापौर सौ माधवी गवंडी व सौ प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर च्या अध्यक्षा सौ. प्रतिमा पाटील यांच्या हस्ते झाले तर प्रेस क्लब स्टुडिओचे उदघाटन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, उपमहापौर भूपाल शेटे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक मधूकर रामाणे व प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, कार्याध्यक्ष सदानंद पाटील, सचिव बाळासाहेब पाटील, खजानिस इकबाल रेठरेकर,मीडिया समन्वयक अक्षय थोरवत,सुनंदा मोरे, इंदुमती गणेश, प्रिया सरीकर, शुभांगी तावरे,अहिल्या परकाळे, श्रद्धा जोगळेकर,अनुराधा कदम यांच्यासह सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply