
कोल्हापूर: माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि संपूर्ण महाडिक कुटुंबीय पुन्हा एकदा कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. पूरग्रस्तांच्या जेवणाची सोय करण्यासाठी अक्षरशः हजारो जेवणाची पाकीटे तयार केले जात आहेत. यानिमित्तानं पुन्हा एकदा महाडिक कुटुंबीयांची सामाजिक बांधिलकीची वीण घट्ट होताना दिसून येते.
Leave a Reply