
कोल्हापूर :महापालिकेच्या पल्स पोलिओ आरोग्य विभाग अंतर्गत पोलिओ डोस देण्याची मोहीम राबविलि जाणार आहे.भारत सरकारने पोलिओ निर्मुलनाचा निर्धार केला आहे. त्यासाठी बालकांना नियमित लसीकरणाव्यतिरिक्त 0 ते 5 वर्षापर्यंत बालकांना पोलिओ लसीचे जादा डोस दिले जातात. यानुसार देश पातळीवर सन 1995/96 पासून गेली 20 वर्षे पल्स पोलिओ कार्यक्रम मोहिम राबविणेत येत आहे. यंदाच्या या कार्यक्रमातील 21 व्या वर्षी 47,523 बालकांना 17 जानेवारी व 21 फेब्रुवारी 2016 या सत्रात कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे.तरी याचा जास्तीत जास्त बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त पी. शिव शंकर यांनी केले आहे.ल्स पोलिओ लसीकरण आरोग्य विभाग अंतर्गत पोलिओ डोस देण्याची मोहीम राबविलि जाणार आहे.भारत सरकारने पोलिओ निर्मुलनाचा निर्धार केला आहे. त्यासाठी बालकांना नियमित लसीकरणाव्यतिरिक्त 0 ते 5 वर्षापर्यंत बालकांना पोलिओ लसीचे जादा डोस दिले जातात. यानुसार देश पातळीवर सन 1995/96 पासून गेली 20 वर्षे पल्स पोलिओ कार्यक्रम मोहिम राबविणेत येत आहे. यंदाच्या या कार्यक्रमातील 21 व्या वर्षी 47,523 बालकांना 17 जानेवारी व 21 फेब्रुवारी 2016 या सत्रात कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे.तरी याचा जास्तीत जास्त बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त पी. शिव शंकर यांनी केले आहे.
Leave a Reply