विधानसभेचा बिगुल वाजला,२१ ऑक्टोबरला मतदान मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी

 

कोल्हापूर: विद्यमान विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर ला संपणार आहे.महाराष्ट्रात २८८ जागासाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात आचारसंहिता लागु झाली मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी घोषणा केली.महाराष्ट्रात केंद्राचे दोन निरीक्षक असणार आहेत.महाराष्ट्रात ८ कोटी ९४ लाख इतके मतदार असून
अर्ज भरणे- २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर
माघार घेणे- ७ ऑक्टोबर
मतदान- २१ऑक्टोबर
मतमोजणी-२४ ऑक्टोबर असा निवडणूक कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. आता दिवाळीत निवडणुकीचे फटाके फुटणार हे निश्चित..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!