
इचलकरंजी: इचलकरंजी शहरातील अनाधिकृत मंदिरे हटवण्याची नोटिस प्रसिद्ध केल्याने संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पालिकेचे उपमुख्याधिकारी निवृत्ति गवळी व् बांधकाम अभियंता भाऊसो पाटिल यांच्या अंगावर शाही फेकली तसेच तोंडाला शाई फासली
कामगारांची पालिका सभागृहात काम बंद आदोलन सुरू झाल्याने वातावरण तापले.माफि मागत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
Leave a Reply