नुतन महापौर सौ.सुरमंजीरी लाटकर यांचा कार्यालयीन प्रवेश

 

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुतन महापौर सौ.सुरमंजीरी राजेश लाटकर यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!