
कोल्हापूर : सोन्या मारुती चौक मधील शनिवार पेठ परिसरातील प्रकाश मोहन काजवे. 2 मजली इमारत आज सकाळी 9 च्या सुमारास कोसळली या इमारतीच्या बाजूला एका इमारतीसाठी खोदकाम सुरु होते हे खोदकाम तब्बल 22 फूट खोल खोदण्यात आले होते त्यामुळे या इमारतीला धक्का पोहचून हि इमारत कोसळली प्रकाश काजवे यांच्या मालकीची हि इमारत. असून पहाटे 3 वाजल्यापासून भिंती एका बाजूला खाली होत गेल्यानं त्यांनी घरातील सर्वजण बाहेर येऊन थांबले होते त्यामुळे कोणतीही जिवीतहनि झाली नाही मात्र यामध्ये प्रापंचिक साहित्यचे मोठे नुकसान झाले इमारतीच्या ढिगाऱ्या खाली 3 गॅस सिलेंडर अडकल्याने कोणत्याही क्षणी स्पॉट होईल अशी स्थिती या ठिकाणीहोती .घटनास्थळी अग्निशामक विभाग दाखल झले असून हे गस सिलेंडर शोधण्याचे काम सुरु आहे महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे हि दुर्घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
Leave a Reply