
कोल्हापुर : मनपा नेहरूनगर विद्यामंदिरचा विद्यार्थी शंभुराज गणेश पाटील याने गोवा येथे झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय शोतोकॉन स्पर्धेमध्ये फाईट (कुमिते) प्रकारात गोल्ड मेडल .पटकाविले .त्याची नेपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी यशस्वी निवड झाली आहे त्या बद्दल हार्दिक अभिनंदन त्याला प्रशिक्षक औदुंबर बेलेकर वर्गशिक्षक रामदास वासकर शहाजी घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले
Leave a Reply