
कोल्हापूर:राजारामपुरी येथील महेंद्रज्वेलर्सच्या कर्मचारी वर्गानेस्वतःच्या पगारातून सुमारे वीसहजार रुपये रक्कम एकत्र करूनगेले आठ दिवस गरजू आणिमोलमजुरी करून उदरनिर्वाहकरणाऱ्या लोकांना या रकमेतूनरोज एकवेळच्या जेवणाचीव्यवस्था करून सामाजिकबांधिलकी जपली आहे.या उपक्रमासाठी गेले आठदिवस किरण भोसले, अजितकरढोणे, दिलीप आंबी, संदीपभोसले यांच्या सर्व कर्मचारीपरिश्रम घेत आहेत.
Leave a Reply