
कोल्हापूर:इंडिया फायर टेक प्रा.लिमी. चे चेअरमन ,हिरश्री लेक सिटी चे अध्यक्ष श्री युवराज पाटील व कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग चे प्राचार्य श्री किरण पाटील यांच्या कडून रस्त्यावरील मूर्ती करणारे,नंदीबैल वाले,भटकी जमात तसेच हिरश्री सोसायटीचे सफाई कर्मचारी व इतर अश्या 100 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आला श्री युवराज पाटील यांचा लग्नाचा वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून सदर जीवनावश्यक वस्तू वाटप कार्यक्रम करण्यात आला सदर प्रसंगी सतीश केबानी,एम. जी पाटील,इंद्रजित जाधव,सरनोबत सर,अजित मोरे आदी उपस्थित होते
Leave a Reply