
कोल्हापूर :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज गांधी मैदान वरुणतिर्थवेश येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयास महापौर सौ.अश्विनि
रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेविका सौ.सुनंदा मोहिते, उपशहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक अभियंता व्ही.आर.पाटील, कनिष्ठ अभियंता एस.पी.नागरगोजे, सुनिल भाईक, जनार्दन डफळे व कर्मचारी उपस्थित होते
Leave a Reply