
मुंबई : मुंबई येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट दिली . यावेळी कोल्हापूर टुरिझम च्या स्टॉल जवळ स्वतः उभारून पर्यटकाना कोल्हापूरला येण्यासाठी दादांनी माहिती दिली. 50 देशानी यात सहभाग घेतला असुन ३० राज्यांचे १००० स्टॉल येथे आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महा मंडळाने यात पुढाकार घेतला आहे .यावेळी सिद्धार्थ लाटकर,सचिन शानभाग अमित हुक्केरीकर, संतोष पाटील,MTDC च्या मोसमी कासा आणि मान्यवर उपस्थित होते .प्रदर्शन १८,१९,२०, फेब्रुवारी असे 3 दिवस आहे.
अधिक माहिती साठी संपर्क कोल्हापूर हॉटेल संघ
सचिन शानभाग 09823245414
सिध्दार्थ लाटकर 09822322206 यांच्याशी साधावा.
Leave a Reply