
कोल्हापूर: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर शहराचे आमदार चंद्रकांत जाधव(आण्णा) यांच्या आमदार निधीतून जाऊळाचा बालगणेश मंदिर ते श्री. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम पर्यंतच्या रस्त्याचे तसेच भाविक विठोबा तालीम समोरील,भुसारगल्ली लगत, शिंदे गल्लीच्या रस्त्याचे व इतर विकासकामांचा शुभारंभ झाला.या कार्यक्रचा शुभारंभ प्रभागातील जेष्ठ नागरिक व प्रामुख्याने महिलांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.याप्रसंगी मा.नगरसेवक व आमदार चंद्रकांत जाधव यांचे बंधू श्री. संभाजी जाधव साहेब,जयसिंग रायकर साहेब,प्रतापसिंह जाधव सरकार,संजय आयरेकर, प्रवीण लिमकर, स्वप्नील सावंत अध्यक्ष युवक काँग्रेस कोल्हापूर उत्तर,किरण पोवार, सुरेश सुतार ,किरण पोवार दादा,नरेंद्र पायमल अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना, भैय्या कदम, उदय निगडे, राजेंद्र कदम,नाना कदम,युवराज उलपे,अनिकेत सावंत,मयूर,रामचंद्र सावंत,संजय सावंत,साई नलवडे, आशिष सावंत,अर्जुन मोहिते, आकाश भोसले तसेच सौ.गौरी स्वप्नील सावंत,सौ. स्वाती प्रवीण लिमकर,सौ.स्वाती घाटगे,सौ.कल्पना चंपानेरी,सौ.कल्पना कदम,वरुटे वहिनी, कोंडेकर वहिनी, दळवी वहिनी, सुतार वहिनी आदी महिलावर्ग उपस्थित होत्या..
Leave a Reply