
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून त्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून सर्व पातळीवर प्रयत्न केले जातील. तरीही वाढणारी साखळी तोडण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जिल्ह्यात १४ दिवसांचा कडक ‘जनता कर्फ्यू’ लागू केला जाईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
Leave a Reply