
कोल्हापूर : स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या ताराराणी सभागृहातील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेस महापौर सौ.अिानी रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमहापौर सौ.शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता संभाजी जाधव, गटनेता सुनील पाटील, सत्यजीत कदम, विजय सुर्यवंशी, नगरसेवक अजित ठाणेकर, ईार परमार, शेखर कुसाळे, निलेश देसाई, नगरसेविका सौ.मनिषा कुंभार, सौ.निलोफर आजरेकर, सौ.जयश्री चव्हाण, सौ.रुपाराणी निकम, दिपा मगदूम, सौ.ललिता बारामते आदी उपस्थित होते.
Leave a Reply