
कोल्हापूर: येथील शिवाजी पेठ मधील फायर कॉलेजचे संचालक ,इंडिया फायर टेक ग्रुपचे चेअरमन युवराज पाटील यांच्या 46 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्चास फाटा देऊन सीपीआर मधील 300 कोरोनाग्रस्त रुग्णांना फ्रुट ज्यूसचे वाटप केले. सदर प्रसंगी फायर कॉलेज चे प्राचार्य किरण पाटील,इंडिया फायरटेक चे पंकज पाटील, जिव्हाळा कॉलनीचे अध्यक्ष अविनाश पाटील ,इंद्रजित जाधव,सतीश केबानी,नंदू गुरव,धैर्यशील देसाई,अतुल चव्हाण हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे,सह आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश कांबळे,डॉ.अमोल लाहोटी,सामाजिक न्याय शशिकांत राऊळ,
यांचे विशेष सहकार्य लाभले.
Leave a Reply