
कोल्हापूर : यादव गवळी समाज ही शिखर संस्था महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री कृष्णा सभाग्रह पाचगाव येथे साजरी करण्यात आली. श्री कृष्ण पालखी सोहळा, श्री ना अभिषेक ,भजन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष अशोक दाते, विश्वस्त युवराज गवळी कोल्हापूर शाखेचे कार्याध्यक्ष उदय दाकवे, दिलीप गवळी, सदानंद दाभोळकर, शंकर महाडिक, विजय घोसाळकर ,कोल्हापूर जिल्हा महासंघाचे कार्याध्यक्ष बाजीराव गावकर, रणजीत डाकवे, वैभव चिले, राहुल चिले सचिन महाडिक, स्मिता गवळी, प्राजक्ता राबडे, कृपा चौकेकर , वसंती महाडिक, सुजाता दळवी, गीता डाकवे अश्विनी महाडिक स्मिता गवळी, तसेंच यादव गवळी समाज कोल्हापूर जिल्हा महासंघ, कोल्हापूर शहर गवळी समाज युवा संघ ,गवळी समाज महिला हिरकणी ग्रुप तसेच कोल्हापूर शहरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a Reply