किरीट सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
कोल्हापूर:भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ग्रामविकास विभागातील पंधराशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत केलेले आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत, असे प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. मुंबईतून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात मंत्री […]