
कोल्हापूर : समीर गायकवाड़वर उद्या सुनावणी आहे तर आरोप निश्चित करण्यासाठी घाई करू नये सह आरोपी फरारी आहेत तपासात वाहने शास्त्रे अजुन सापड़लेली नाहीत.सर्व सूत्रधार हातात मिळाल्याशिवाय वकिलांनी सुद्धा विरोध करावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीश चंद्र कांबळे यांनी केली. याची दखल सरकारनेही घ्यावी असे ते म्हणाले.
Leave a Reply