सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन; डीवायपी इंजिनीअरिंग कॉलेजचा उपक्रम
कोल्हापूर :साळोखे नगर येथील डी.वाय.पाटील इंजिनीअरिंग कॉलेजच्या वतीने सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इंजिनीअरिंगला प्रवेश घेण्यासाठी 12 वी च्या परिक्षेनंतर सीईटीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे असते.यासाठीच कॉलेजने 2 ते 30 एप्रिल […]