मुंबईच्या व्यापाऱ्याला लुटणारी टोळी गजाआड

 

कोल्हापूर : IMG-20160307-WA0006पालघर मुंबई येथील कपीश्वर जोशी व त्यांचे मित्र धरमपुरी जिंगम यांना पुइखड़ी येथील बंगल्यात नेऊन धाक दाखवून मारहाण केली. एटीएम कार्ड काढून घेतले . जबरदस्तीने पासववर्ड विचारुन 90 हजार रुपये लुटले.अझहर पटेल रोहन यादव यासह 4 आरोपींना जूना राजवाड़ा पोलिसांनी अटक केली.यांची चौकशी सुरु आहे. हे यादव नगर परिसरातील राहिवशी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!