पत्रकार संरक्षण कायदा लवकरच लागू करणार :मुख्यमंत्री

 

 मुंबई : पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांसाठी पेन्शन योजना लवकरच लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.IMG_20160223_212347 पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   यांची विधानभवनात भेट घेतली. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेगृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदेमुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुखमंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पदाधिकारी आणि अन्य पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!