
पुणे – बेंगलोर महामार्गावर मांगरायची वाडी येथे आज सकाळी 6 च्या सुमारास अल्टो कार या ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत मृतांमध्ये आई वडील आणि मूलगीचा समावेश आहे संतोष देवाडीगा पौर्णिमा देवाडीगा आणि अनुष्का देवडीगा अशी त्यांची नावे आहेत मुंबई आणि पुणे येथे राहणारे देवाडीगा कुटुंबीय बेळगाव हुन पुण्याकडे परतत असताना हा अपघात झाला चालकाचा ताबा सुटल्याने समोरच्या ट्रॅकवर जाऊन कार जोरदार आदळली असल्याचं घटनास्थलावरून समजते जखमींवर कोल्हापूरच्या सी पी आर रुग्णालयात उपचार सुरु आहेत या अपघातात मात्र कारमध्ये असलेल्या कुत्र्याला मात्र काहीच दुखापत झाली नाही गाडीतून मृत्यूदेह बाहेर काढताना एक मृत्यूदेहाखाली हा कुत्रा सापडला
संतोष देवाडीगा , पौर्णिमा संतोष देवाडीगा, अनुष्का संतोष देवाडीगा असे मृताचे नाव सर्व मृत घाटकोपर मधील रहिवाशी आहेत तर दत्तात्रय देवाडीगा,सुप्रिया देवाडीग,अविनाश देवाडीगा यांच्यासह चालक कपिल देवाडीगा जखमी सर्व पुणे येथील रहिवाशी आहेत.जखमी आणि मृत एकाच कुटुंबातील असून बेळगावहुन पुण्याला जाताना अपघात घडला.
Leave a Reply