
कोल्हापुर : संदीप कवाळे व स्वप्निल तहसीलदार यांच्या गटात पूर्व वैमनस्यतून तलवार हल्ला झाला. रंगपंचमीच्या निमित्ताने भर दिवसा झालेल्या हल्यात हेच 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर काही वेळातच पोलीस आले.दुचाकी वाहने दगडांनी फोडल्याने राजारामपुरी शास्त्री नगर तसेच प्रतिभा नगर येथील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेची नोंद राजाराम पोलिस ठाण्यात झाली आहे.
Leave a Reply